Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
  • शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
  • जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा
  • मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास मिळणार गती
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Thursday, April 16
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » जुन्या सेवाग्रामच्या विकासासाठी माझे अवयव घ्या !
अपडेट

जुन्या सेवाग्रामच्या विकासासाठी माझे अवयव घ्या !

सेवाग्राम आश्रमासमोर गावकऱ्याचे  आंदोलनातून शासनाला आवाहन
breakingvidarbhaBy breakingvidarbhaDecember 29, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
वर्ध्याच्या सेवाग्राम येथे सात दिवसांपासून  अनोखे आंदोलन सुरू 
सेवाग्राम विकास आराखड्यातून मूळ सेवाग्राम गावाचा विकास केला नाही
वर्धा : 244 कोटी रुपये खर्च करून सेवाग्राम विकास आराखडा राबविला जात आहे. सेवाग्राम येथे आश्रम परिसरात पायाभूत सुविधा आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकास होत आहे, पण ज्या मूळ जुन्या गावात सेवाग्राम येथे महात्मा गांधी पहिल्यांदा आले त्या गावाचा विकास होत नाही. सेवाग्राम विकास आराखड्यात गावासाठी पैसे नसतील तर आपण आपले अवयव विकून निधी द्यायला तयार असल्याचा मचकूर पोस्टरवरून मांडत एका गावकऱ्याने सेवाग्राम आश्रमाच्या समोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
   गावाच्या विकासासाठी निधी नसल्याचं कारण वरचेवर पुढे करण्यात आले. सेवाग्रामच्या मेडिकल चौक परिसरात स्ट्रीट लाईट नाही. शौचालयाची व्यवस्था नाही, मूळ गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. कोट्यवधींचा विकास आराखडा राबविला जात असताना सेवाग्राम या जुन्या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सेवाग्राम येथील ज्ञानेश्वर अनकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. सेवाग्राम आश्रम समोरच हे उपोषण सुरू केले आहे.   गावकऱ्यांनी आंदोलनातून गावाच्या विकासासाठी आपले अवयवच विकायला  काढण्याची तयारी दर्शविली आहे.  कित्येक दिवसापासून स्ट्रीट लाईट बंद आहे, मूळ गावाचा विकास होत नाही, आणि  सेवाग्राम विकास आराखड्यामध्ये मूळ गावाचा विकास समाविष्ट झाला नाही, त्यामुळे गावाचा विकास रखडला अशीच प्रतिक्रिया ज्ञानेश्वर अनकर यांनी दिली.  अनेकदा प्रशासनाकडून गावाच्या विकासासाठी निधी नाही असं कारण वारंवार सांगितल्याने ज्ञानेश्वर यांनी आंदोलनात माझ्या शरीराची अवयव विका आणि गावाचा विकास करा! असे आव्हानात्मक बॅनर आंदोलनाच्या ठिकाणी लावले आहे. अनेकदा वारंवार निवेदन दिली गेली प्रशासनाला अजून पर्यंत गावाचा विकास केला नसल्याची ओरड आता गावकऱ्यांकडून केली जात आहे.
breakingvidarbha

Post Views: 63
सेवाग्राम
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अपडेट

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

By breakingvidarbhaMarch 13, 20250

जिल्हा परिषदेच्या औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत औषध रेकॉर्ड मध्ये आढळली तफावत वर्धा :…

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025

राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!

January 14, 2025
Demo
Top Posts

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (915)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (913)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (800)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (745)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (694)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.