Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
  • शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Wednesday, June 3
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » दीड किलो मीटरच्या लोटांगणातून ओला दुष्काळाची आर्त हाक
कृषी

दीड किलो मीटरच्या लोटांगणातून ओला दुष्काळाची आर्त हाक

breakingvidarbhaBy breakingvidarbhaAugust 9, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

वर्ध्याच्या देवळी येथे  शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी लोटांगण  

तब्बल दीड किलोमीटर लोटांगण घालत केले आंदोलन

 देवळीत युवा संघर्ष मोर्चाचे  लोटांगण आंदोलन 

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे शेतकऱ्यांनी दीड किलो मीटर अंतरापर्यंतचे लोटांगण आंदोलन केले आहे. वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीनंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासह विविध मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या आहे.  देवळी शहराच्या बसस्टॉपपासून ते तहसील कार्यालयापर्यंत लोटांगण घेत हे आंदोलनकर्ते तहसील कार्यालय येथे पोहचले आहे.
वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, पांधन रस्ते तयार करावे या मागणीसाठी हे लोटांगण आंदोलन आहे. युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. शेतकऱ्यांसाठी केलेल्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
देवळी तालुक्यातील शेतकरी युवा संघर्ष मोर्चाच्या बॅनर खाली एकत्र आले. संघटनेचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी देवळी येथील बस स्थानक चौकातून लोटांगण आंदोलनाला सुरुवात केली. त्याच्यासोबत त्याचे सहकारी देखील या आंदोलनात सहभागी झाले.मनोज नागपुरे, राजेंद्र तायवाडे या दोन शेतकऱ्यांनी देखील लोटांगण घेतले.
 बसस्थानक चौक परिसरातून लोटांगण घेत निघालेल्या शेतकऱ्यांनी देवळी शहरातील विविध चौक मार्गे तब्बल सव्वा किलोमीटर अंतर लोटांगण घेत पार केले आहे. लोटांगण घेत हे शेतकरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालय येथे पोहचले  याठिकाणी तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टी झालेल्या शेतात पंचनामे पूर्ण करावे, पीक विमा द्यावा, शेतकऱ्यांना अनुदान देऊन आर्थिक मदत द्यावी, हमीभाव देऊन सहकार्य करावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहे.
breakingvidarbha

Post Views: 250
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी

January 4, 2025

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास मिळणार गती

December 31, 2024

राज्यस्तरीय सर्व शाखीय तेली समाज उपवधु-वर व पालक परिचय मेळावा

December 26, 2024
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अपडेट

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

By breakingvidarbhaMay 13, 20260

 वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजाती वर्धा : 9 मे या दिवशी असलेल्या ग्लोबल बिग डे…

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025
Demo
Top Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (961)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (953)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (824)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (786)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (739)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.