Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Thursday, July 30
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » मराठी गझल मुशायरे रंगत वाढविणार
सामाजिक

मराठी गझल मुशायरे रंगत वाढविणार

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
breakingvidarbhaBy breakingvidarbhaNovember 30, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
वर्धा : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दि. ३, ४ व ५ फेब्रुवारी रोजी आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझल कट्टा अर्थात मराठी गझल मुशायरा संमेलनाची रंगत वाढविणार आहे. विदर्भ ही मराठी गझलेची भूमी मानली जात असून संमेलनात आयोजित या तीन दिवसीय मुशायऱ्यात नव्याजुन्या पिढीतील गझलकारांना सहभागी होता येईल. गझलकारांनी दि. २५ डिसेंबरपर्यंत स्वरचित गझल संक्षिप्त परिचयासह पाठविण्याचे आवाहन संमेलन संयोजन समितीद्वारे करण्यात आले आहे.
या गझल मुशायऱ्यात सहभागी होण्याकरिता गझलकारांनी पाठवलेली रचना गझलेच्या निकषांनुसारच असावी. राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोख्याचा भंग होणार नाही, अशी गझल सादर करणे अपेक्षित असून सादरीकरणासाठी पाच मिनिटे दिली जातील. गझलकारांनी gazalkatta96wardha@gmail.com या मेलवर स्वतःचा पत्ता, व्हाटस्ॲप नंबर, ई-मेल यासह गझल पाठविणे अपेक्षित आहे. नियोजित वेळेत प्राप्त झालेल्या व गझलकट्टा समितीने निवड केलेल्या गझलेलाच सादरीकरणासाठी संधी देण्यात येणार आहे. आधी प्राप्त झालेल्या क्रमानुसार गझलकारांना प्राधान्य देण्यात येईल. गझल सादरीकरणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून सहभागी गझलकारांना प्रमाणपत्र आणि संमेलनाचे सन्मानचिन्ह देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी गझलकारांनी गझलकट्टा आयोजन समितीचे मुख्य समन्वयक संजय इंगळे तिगावकर (9765047672), सह समन्वयक नितीन देशमुख (9823794240), विद्यानंद हाडके (9021590798), अझीझखान पठाण (7875894343), प्रा. रेणुका खटी पुरोहित (9822567689), निलेश कवडे (9822367706), मंगेश गजभिये (8317289423) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ९६ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते, प्रमुख कार्यवाह विलास मानेकर, वर्धा शाखेचे कार्योपाध्यक्ष डाॅ. राजेंद्र मुंढे, कार्यक्रम प्रमुख डॉ. स्मिता वानखेडे तसेच गझलकट्टा समिती सदस्यांद्वारे करण्यात आले आहे.
breakingvidarbha

Post Views: 106
९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गझलकट्ट्यासाठी रचना पाठविण्याचे आवाहन सादरीकरणासाठी दिली जातील पाच मिनिटे
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास मिळणार गती

December 31, 2024

राज्यस्तरीय सर्व शाखीय तेली समाज उपवधु-वर व पालक परिचय मेळावा

December 26, 2024

गर्भाशयमुख कर्करोगाच्या तरुणीला ब्रॅकी थेरपीद्वारे जीवनदान

December 5, 2024
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

By breakingvidarbhaJuly 2, 20260

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका पंधरा दिवसापासून सतत विजेचा लपंडाव सतत वीज पुरवठा…

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Demo
Top Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (1,000)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (983)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (875)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (833)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (781)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.