Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Thursday, July 30
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » उपमुख्यमंत्रीच पालकमंत्री असलेला वर्धा जिल्हा विजेपासून वंचित कसा ? 
राजकारण

उपमुख्यमंत्रीच पालकमंत्री असलेला वर्धा जिल्हा विजेपासून वंचित कसा ? 

माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा सवाल
breakingvidarbhaBy breakingvidarbhaDecember 5, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
वर्धा  – बारा तास वीज मिळावी यासाठी शेतकरी सतत प्रयत्न करीत असताना वर्धा जिल्ह्यात मात्र अजूनही दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळणे कठीण झाले आहे. दिवसाची बारा तास वीज मिळण्यापासून शेतकरी वंचित असताना वर्ध्याचे पालकमंत्री, तथा ऊर्जामंत्री नेमके करतात तरी काय? असाच सवाल माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तानपुरे यांनी केला आहे. वर्ध्याच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांचे वीज  बिल माफ करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसाणीमुळे शेतकऱ्यांकडून विजेची बिले देखील भरणे शक्य झाली नाही. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झाले पाहिजे, जिल्ह्यात शेतकऱ्यांना 12 तास वीज उपलब्ध व्हावी अशाच मागण्या यावेळी धरणे आंदोलनातून राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून करण्यात आल्या आहे. सोमवारी सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसने वर्ध्यात धरणे आंदोलन सुरू केले आहे.
12 तास वीज काही जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आली. परंतु जंगलाने व्यापलेला वर्धा जिल्हा मात्र त्यातून वगळण्यात आले आहे. रात्रीला शेतात पिकांना पाणी देताना बऱ्याचदा जंगली श्वपदांचे हल्ले होतात. कारंजा तालुक्यात अशा घटना घडल्या. मनुष्यहानी देखील झाली आहे. बिल न भरल्याने शेतकऱयांच्या वीज जोडण्या तोडण्याचे आदेश काढण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांना आता हे दिसत नाही काय? असा प्रश्न या आंदोलनात उपस्थित करण्यात आला आहे. यावेळी धरणे आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार सुरेश देशमुख, अतुल वांदीले, माजी आमदार राजू तिमांडे, सुनील राऊत आदी सहभागी झाले होते.
breakingvidarbha

Post Views: 110
उपमुख्यमंत्री हे वर्ध्याचे पालकमंत्री - माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनाचे काटेकोरपणे पालन करा

September 27, 2024

शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील-  आ.समीर कुणावार       

August 26, 2024

आमदार कुणावार म्हणतात…हिंगणघाटचे रुग्णालय ठरणार संजीवनी.

June 25, 2024
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

By breakingvidarbhaJuly 2, 20260

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका पंधरा दिवसापासून सतत विजेचा लपंडाव सतत वीज पुरवठा…

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Demo
Top Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (1,000)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (983)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (875)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (833)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (781)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.