Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
  • शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Wednesday, June 3
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » साहित्य संमेलनात ‘वंचिताचे साहित्य आणि लोकशाही’ या विषयावर परिसंवाद
संपादकीय

साहित्य संमेलनात ‘वंचिताचे साहित्य आणि लोकशाही’ या विषयावर परिसंवाद

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून परिसंवाद तयारी आढावा
breakingvidarbhaBy breakingvidarbhaDecember 13, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
वर्धा  : वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात साहित्य महामंडळ आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि.5 फेब्रुवारी रोजी ‘वंचिताचे साहित्य आणि लोकशाही’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे उद्घाटन उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याच्या हस्ते होणार आहे.
परिसंवादाच्या अनुषंगाने पुर्वतयारीबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दृकश्राव्य माध्यमाद्वारे आढावा घेण्यात आला. बैठकीला वर्धा येथून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, तहसिलदार रमेश कोळपे तर मुंबई येथून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील स्वीप टीमचे समन्वयक उपस्थित होते.
साहित्य संमेलनाच्या सभामंडपात 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता यादरम्यान हा परिसंवाद होईल. सदर परिसंवादाचे उद्घाटन जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणारे बीएलओ यांना आपल्या कामातून उद्घाटनाचा मान मिळणार आहे. सदर परिसंवादासोबतच मतदार जागृती दालन उभे करण्यात येणार आहे. त्यासाठी 3 दालने आरक्षित करण्यात आले आहे. यामध्ये भारत निवडणूक आयोगाची पुस्तके, लोकशाही समजून घेताना आणि कशासाठी? लिंगभाव समतेसाठी ही पुस्तके ठेवली जाणार आहे. सोबतच मतदार नोंदणी केंद्र व मतदार जनजागृती खेळ देखील राहणार आहे.
दालनाच्या परिसरात लोकशाही भिंत देखील उभी करण्यात येणार आहे. भिंतीसाठी वापरण्यात येणारा काही मजकुर हा बोलीभाषेत भाषांतरीत करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मतदार नोंदणी होणाच्यादृष्टीने जनजागृती या माध्यमातून करण्यात येणार आहे. परिसंवाद दरम्यान जिल्ह्यातील मतदारांची जनजागृती होण्याच्यासाठी समाजमाध्यम कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. परिसंवादाच्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
साहित्य संमेलनातील परिसंवाद आणि मतदार जनजागृती दालन यांच्या तयारीच्या अनुषंगाने विविध नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या सुचना मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिल्या. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने पूर्वतयारी नियोजन करण्यात येत आहे.
breakingvidarbha

Post Views: 196
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

यशवंतच्या 125 गुणवंत विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षकांनी केले प्रोत्साहित

July 28, 2024

महामानवाच्या जयंतीला उत्सव समितीच्या तब्बल बावीस माजी जिल्हा अध्यक्षांचा सन्मान 

April 1, 2024

राजकीय नेते, उद्योगपतींनंतर व्यापार्‍यांवर ईडीच्या धाडीचा नंबर

February 19, 2024
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अपडेट

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

By breakingvidarbhaMay 13, 20260

 वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजाती वर्धा : 9 मे या दिवशी असलेल्या ग्लोबल बिग डे…

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025
Demo
Top Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (961)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (953)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (824)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (786)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (739)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.