Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Tuesday, July 28
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » आदर्श आपले सरकार सेवा केंद्र, 100 पेक्षा जास्त सेवांचे वनस्टॅाप सोल्यूशन
अपडेट

आदर्श आपले सरकार सेवा केंद्र, 100 पेक्षा जास्त सेवांचे वनस्टॅाप सोल्यूशन

पालकमंत्र्यांच्याहस्ते सेवा केंद्राचे उद्घाटन
breakingvidarbhaBy breakingvidarbhaJanuary 9, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

महसूल सेवांचे वनस्टॅाप सोल्यूशन

जिल्हा प्रशासनाचा नाविन्यपुर्ण उपक्रम

पालकमंत्र्यांच्याहस्ते सेवा केंद्राचे उद्घाटन

Wardha – आशिष इझनकर

वर्धा : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते महसूल प्रशासनाने तयार केलेल्या आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन झाले. 100 पेक्षा जास्त सेवा याठिकाणी उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून हे आगळे वेगळे सेवा केंद्र साकारण्यात आले आहे.

केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी खा.रामदास तडस, आ.डॉ.पंकज भोयर आ.दादाराव केचे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नूरुल हसन, जिल्हा प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड, मुख्याधिकारी राजेश भगत, तहसीलदार राजेश कोळपे उपस्थित होते. एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले आदर्श आपले सरकार सेवा केंद्र उपक्रम राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.

लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत शासनाच्या 100 पेक्षा अधिक सेवा या ठिकाणी वन स्टॅाप सोल्यूशन या तत्वावर उपलब्ध होणार आहे. या सेवांमध्ये जात, अधिवास, नॅान क्रिमेलियर, जात पडताळणी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, राजपत्र, पोलिस व्हेरिफिकेशन, फुड रजिस्ट्रेशन, शपथपत्र, शेत मोजणी अर्ज, स्कॅालरशिप अर्ज, पॅनकार्ड, पासपोर्ट, उद्योग आधार प्रमाणपत्र, आभा कार्ड, हयात प्रमाणपत्र, सेंट्रल कास्ट, शॅाप ॲक्ट लायसन, शेतकरी, भुमिहीन, अल्पभुधारक प्रमाणपत्र, निराधार योजना, आयुष्यमान भारत योजना, एन्प्लॅायमेंट कार्ड, एनपीएस, नीट, जेईई, बीएससी नर्सिंग, एनईएसटी आदी सेवा उपलब्ध होणार आहे.

सिधापत्रिकेतील नावात दुरुस्ती, नाव समाविष्ठ करणे, वगळणे, तात्पुरती सिधापत्रिका, पत्ता बदलने, दुय्यम सिधापत्रिका, कुंभार समाजासाठी ओळखपत्र, अभिलेख कक्षातील नक्कल, जनआरोग्य योजनेसाठी पुरवठा विभागाचे प्रमाणपत्र, पोलिस पाटील मुदतवाढ, कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र, विवादग्रस्त फेरफार नोंदीवरील निर्णय, भुसंपादन दाखला, भुसंपादन ना हरकत दाखला, मनरेगा जॅाबकार्ड, लोकसंख्या प्रमाणपत्र, विमा रक्कम मिळण्यासाठी वारस दाखला यासह विविध सेवा या एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

या आदर्श सेवा केंद्रासाठी जिल्हा प्रकल्प प्रमुख प्रतीक उमाटे, महाआयटीचे जिल्हा व्यवस्थापन अधिकारी शहजाद शेख तसेच जिल्ह्यातील व्हीएलई बहुउद्देशिय संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

एकाच ठिकाणी मिळतील विविध सेवा – राहुल कर्डिले
सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने आदर्श आपले सरकार सेवा केंद्र आपण सुरु केले आहे. या केंद्रांची संख्या आपण वाढवतो आहे. लोकसेवा हक्क कायद्याची जोड या केंद्राला देण्यात आल्याने 100 पेक्षा अधिक सेवा जलद, पारदर्शक पद्धतीने नागरिकांना उपलब्ध होणार आहे. जिल्हा प्रशासन लोकाभिमुख करण्याचा यातून प्रयत्न केला जात आहे.

breakingvidarbha

Post Views: 226
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

By breakingvidarbhaJuly 2, 20260

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका पंधरा दिवसापासून सतत विजेचा लपंडाव सतत वीज पुरवठा…

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Demo
Top Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (998)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (980)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (873)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (831)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (777)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.