वर्ध्यात छत्रपतीं शिवरायांच्या जयंतीनिमित्त शिवछत्रपती पुतळ्याला अभिवादन
वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराजाना अभिवादन

वर्धा: वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहेय. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने पुतळ्याला माल्यार्पण करीत अभिवादन केले गेले. सर्वसामान्य नागरिकांसह अधिकारी, आणि राजकीय नेते येथे पोहचत अभिवादन करीत आहे. शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज वर्ध्यात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.


