Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Wednesday, July 29
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » शेतकरी भजन सत्याग्रहातून म्हणतात…’आता पेटवू सारे रान’
अपडेट

शेतकरी भजन सत्याग्रहातून म्हणतात…’आता पेटवू सारे रान’

breakingvidarbhaBy breakingvidarbhaFebruary 29, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सेलू येथील कृषी कार्यालयासमोर भजन सत्याग्रह

कृषी कार्यालय सुसज्ज बनवण्याच्या मागणीसाठी भजन सत्याग्रह

लोकप्रतिनिधींचे सतत झाले दुर्लक्ष

वर्धा : वर्धेच्या सेलू येथील कृषी कार्यालयासमोर किसान अधिकार अभियानचे अध्यक्ष सुदाम पवार यांच्या नेतृत्वात भजन सत्याग्रह करण्यात आला. जीर्ण झालेले सेलू येथील कृषी कार्यालय सुसज्ज बनवण्याच्या मागणीसाठी भजन सत्याग्रह करण्यात आला आहे. राजकीय लोकप्रतिनिधी चे येथे सतत दुर्लक्ष होत आले आहे.  अनेक दिवसापासून जीर्ण झालेल्या गोडाऊनमध्ये सेलू येथे कृषी कार्यालय सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात असुविधेचा सामना करावा लागत आहे. जीर्ण झालेल्या इमारतीत सुरू असलेले कार्यालय हे बंद करून सुसज्ज असे कार्यालय सुरू करण्याच्या मागणीसाठी किसान अधिकार अभियान च्या कार्यकर्त्यांनी कृषी कार्यालयात जात भजन सत्याग्रह केला. यावेळी ‘आता पेटवू सारे रान’ यासारखे भजन गात सत्याग्रह करण्यात आला आहे.
सेलू तालुका हा कृषी विकासासाठी ओळखल्या जातो पण याच तालुक्यात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. कधी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही तर कधी व्यवस्थेकडूनच शेतकरी नाडवल्या जातोय. वेळोवेळी शेतकऱ्यांकडून आंदोलने होतात, पण आज सेलू येथे शेतकऱ्यांच्या एका आगळ्यावेगळ्या आंदोलनाने लक्ष वेधले आहे. नेमके हे आंदोलन शेतकऱ्यांनी का केले? याचीच चर्चा होते आहेय. सुदाम पवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी हातात टाळ घेत कृषी कार्यालयाच्या खस्ताहाल झालेल्या इमारतीकडे लक्ष वेधले आहे. कृषी कार्यालयातच टाळ वाजवून जीर्ण झालेल्या इमारतीकडे लक्ष वेधण्यात आले आहे. येथील इमारत ही फार जुनी आहे, पावसाळ्यात पाणी गळणे आणि पाणी कार्यालयात साचून राहण्यासारख्या समस्या येथील कर्मचाऱ्याना सहन कराव्या लागत आहेत.
https://breakingvidarbha.com/wp-content/uploads/2024/02/VID-20240229-WA0036.mp4
breakingvidarbha

Post Views: 135
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

By breakingvidarbhaJuly 2, 20260

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका पंधरा दिवसापासून सतत विजेचा लपंडाव सतत वीज पुरवठा…

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Demo
Top Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (999)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (982)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (875)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (832)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (780)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.