Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
  • शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
  • जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा
  • मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास मिळणार गती
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Wednesday, April 22
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » पहेलवान रामदास तडस पुन्हा लोकसभेच्या रिंगणात
अपडेट

पहेलवान रामदास तडस पुन्हा लोकसभेच्या रिंगणात

breakingvidarbhaBy breakingvidarbhaMarch 13, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

महायुतीतील उमेदवारीचा वर्ध्याचा तिढा सुटला

 रामदास तडस तिसऱ्यांदा लोकसभा लढणार

वर्धा : वर्धा लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार यावर सर्वत्र चर्चा रंगली होती. वर्ध्यात भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रामदास आंबटकर, माजी खासदार सुरेश वाघमारे या शिवाय काही पदाधिकाऱ्यांची नावे चर्चेत आली होती. पण महायुतीत दुसरी यादी जाहिर होताच या नावाना विराम मिळाला आहे. लोकसभेसाठी दोन वेळा खासदार राहीलेले रामदास तडस यांचे तिसऱ्यांदा महायुतीचा उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. आता तडस यांच्या उमेदवारीने कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तडस यांना भारतीय जनता पार्टीने वर्धा लोकसभा मतदार संघात तिसर्‍यांदा लढण्याची संधी दिली आहे. यापूर्वी काँग्रेसकडून कमलनयन बजाज व वसंत साठे यांनी वर्धा लोकसभेचे तीन वेळा नेतृत्व केले.  खा. रामदास तडस पुन्हा रिंगणात उतरले आहे.

देवळी या गावातून राजकारणाची सुरुवात करणारे रामदास तडस देवळीचे नगराध्यक्ष, विधान परिषद आमदार, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अशी पदं भूषवत राष्ट्रवादी काँग्रेसमधून 2009 मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेताच त्यांना देवळीतून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. त्यात केवळ 15 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2014 व 2019 मध्ये ते भाजपाकडून लोकसभा लढले. 2019 च्या निवडणुकीत तर त्यांनी काँग्रेसच्या उमेदाराला 1 लाख 87 हजार मतांनी हरवले होते. त्यांना तब्बल 5 लाख 75 हजार मतं मिळाली होती. वर्धा लोकसभा मतदार संघातून 1957, 1962, 1967 मध्ये काँग्रेसकडून कमलनयन बजाज त्यानंतर 1980, 1984 व 1989 मध्ये वसंत साठे यांनी वर्धा लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर तिसर्‍यांदा लोकसभा लढण्याची संधी खासदार रामदास तडस यांना मिळाली आहे.
नागरिकांना सहज उपलब्ध होऊन त्यांच्या समस्येचे निराकरण खा. तडस करीत होते. दांडगा जनसंपर्क असलेले खा. तडस यांना आपल्यालाच तिकीट मिळेल असा आत्मविश्‍वास होता. उमेदवारी मिळणार दरम्यान अपल्यापुढं आव्हान देखील नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती, वर्धा लोकसभेची तिकीट मिळावी यासाठी माजी खासदार सुरेश वाघमारे प्रयत्नरत होते तर राजेश बकाने आणि आ. डॉ. रामदास आंबटकर यांचीही नावं शेवटपर्यंत चर्चेत होती. खा. तडस यांच्या नावाची घोषण होताच त्यांच्या वर्धा येथील जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या चाहत्यांनी भेट देऊन अभिनंदन केले.
रामदास तडस, खासदार –
–  मला उमेदवारी मिळेल ही अपेक्षा होती, आता पुन्हा उमेदवारी मिळाल्याने मोठ्या जोमाने आम्ही काम करणार आहोत, गावागावात जनसंपर्क आहे त्याचा फायदा होईल, राहिलेली कामे पूर्ण करण्यास आपण प्राधान्य देणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करण्याची तयारी झाली आहे.
breakingvidarbha

Post Views: 417
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अपडेट

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

By breakingvidarbhaMarch 13, 20250

जिल्हा परिषदेच्या औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत औषध रेकॉर्ड मध्ये आढळली तफावत वर्धा :…

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025

राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!

January 14, 2025
Demo
Top Posts

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (925)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (919)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (805)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (751)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (702)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.