शरद पवार गटाकडून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना ऑफर?
शरद पवार यांची आर्विचे माजी आमदार अमर काळे यांनी घेतली भेट
सिल्व्हर ओक बंगल्यावर झाली चर्चा
शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीत अमर काळे यांनी निर्णय कळविण्यास मागितला वेळ
कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय कळविणार – अमर काळे
वर्धा मतदारसंघ काँग्रेसकडेच रहावा यासाठी काँग्रेस नेत्यांचाही आग्रह



