Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Thursday, July 30
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » रानातील नऊ डुक्करे पडली शेतातील विहिरीत
Uncategorized

रानातील नऊ डुक्करे पडली शेतातील विहिरीत

केळझर येथे वनविभागाने स्थानिकांच्या मदतीने केले रेस्क्यू
breakingvidarbhaBy breakingvidarbhaNovember 29, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

वर्धा – पिंकाना उध्वस्त करणाऱ्या जवळपास पन्नास जंगली रानडुक्करांच्या कळपातील नऊ रानडुक्कर पळता-पळता शेतातील विहिरीत पडले. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास सेलू तालुक्यातील केळझर परिसरात समोर आली. सदर रानडुक्करांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू करीत सुखरूप विहिरीच्या बाहेर काढत त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.


जंगली श्वापदे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके उध्वस्त करीत असून त्यांच्या हैदोसामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे उध्वस्त होणाऱ्या पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी रात्रभर जागली देखील करतात. परंतु वन्यप्राण्यांचे झुंडच्या झुंड शेतपिकांचे नुकसान करीत असून शेतकरी हतबल झाले आहेत. केळझर शिवारात सुदाम घवघवे यांची शेती आहे. जंगली रानडुक्करांनी त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील भेंडी, वांगी, कपाशी, तूर आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून शेतकऱ्यांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सोमवारी त्यांच्या शेतातील विहिरीत पन्नास रानडुक्करांच्या कळपातील नऊ रानडुक्कर पळता-पळता पडले. सदर बाब उघडकीस येताच वनविभागाला माहिती देण्यात आली. यावेळी हिंगणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय आगाशे यांच्या मार्गदर्शनात सेलू येथील क्षेत्र सहाय्यक दिनेश उईके, केळझर क्षेत्र सहाय्यक निलेश मुन, वनरक्षक जी एम मोहर्ले, गोविंद चंद्रवंशी, गणेश मडावी, सुरज जोगे, मारोती नेहारे, दिलीप पारसे यांनी घटनास्थळी भेट देऊन विहिरीत पडलेल्या रानडुक्करांना रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी स्थानिक नागरिक लखनसिंग बावरी, भोलासिंग बावरी, दिपकसिंग बावरी, सुरजितसिंग बावरी यांच्या मदतीने विहिरीत अडकलेल्या रानडुक्करांना सुखरूप विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. जवळपास दोन तासांच्या परिश्रमानंतर सगळे रानडुक्कर विहिरी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना परत त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.

breakingvidarbha

Post Views: 149
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

27-28 डिसेंबरदरम्यान राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

December 25, 2024

प्रचारतोफा थंडावल्या…

November 19, 2024
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

By breakingvidarbhaJuly 2, 20260

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका पंधरा दिवसापासून सतत विजेचा लपंडाव सतत वीज पुरवठा…

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Demo
Top Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (1,000)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (983)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (875)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (833)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (781)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.