Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Wednesday, July 29
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » जेष्ठ नागरिकांचा सत्कार करताना मी धन्य झालो – माजी मंत्री वसंत पुरके
Uncategorized

जेष्ठ नागरिकांचा सत्कार करताना मी धन्य झालो – माजी मंत्री वसंत पुरके

breakingvidarbhaBy breakingvidarbhaFebruary 22, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

शिवनेरी मित्रपरिवराचे वतीने हिंगणी येथे जेष्ठ नागरिकांचा सत्कार

वर्धा : गावात जेष्ठ नागरिकांचा सत्कार नियमित होणे गरजेचे असून यामुळे जेष्ठाचा उत्साह वाढेल, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रेम निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात वाढ होईल. मी खेड्यातून शिक्षण घेतलेला विद्यार्थी असून माझे हस्ते जेष्ठाचा सत्कार होताना मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे प्रतिपादान राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी केले. सेलू तालुक्याच्या हिंगणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील बाजार चौकात जेष्ठ नागरिक व उच्चशिक्षित युवकाच्या आई वडिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन हिंगणी येथील शिवनेरी मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आला होता.
 कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके  हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वर्धा विधान सभेचे कांग्रेस चे नेते शेखर  शेंडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून शैलेश अग्रवाल, राणाजी रणनवरे, हिंगणीच्या सरपंच दामिनी  डेकाटे, सेलू तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रज्जन मिश्रा,  रामदास वैद्य, नितीन निघडे, ग्रा.प.सदस्य रुपेश ठाकरे,पोलीस पाटील मारोती चचाने  आदी उपस्थित होते.
 आपल्या आयुष्यातील 75 वर्ष पूर्ण करीत असलेले नागरिकांनी आपल्या गावाच्या विकासासाठी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये  गावाचा विकास केला. अशांचा सुद्धा कुठेतरी योग्य सन्मान मिळावा या उद्देशाने करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करताना मी स्वतःला भाग्यवान समजतो.  अशा पितृतुल्य नागरिकांच्या सत्कारासाठी मी उपस्थित आहे, यांनी अतिशय कठीण काळामध्ये गावाला योग्य दिशा देण्याचे काम केले, असे प्रतिपादान शैलेश अग्रवाल यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. तर माजी जिल्हा परिषद सदस्य राणाजी रणनवरे यांनी गावाचा विकास करत असताना आज सुद्धा हिंगणी या गावाचा निधी हा येथील आमदार थांबवित आहे. असे आपला जाहीर भाषणातून संबोधित केले. व दुसऱ्यांनी आणलेल्या निधी आपणच आणला असे लोकांना सांगत असून  त्याची  जाहिरात करत असतो, असे संबोधित केले. तर शेखर शेंडे यांनी मला फक्त एकदा निवडून द्या मग विकास कसा करायचा, कसा होतो हे आपल्या भाषणातुन व्यक्त केले.  या कार्यक्रमातून सतत दहा वर्ष हिंगणीचे सरपंच व पद भूषविलेले  बाबाराव निघडे, मोही किन्हीं ग्रामपंचायतचे  सरपंच पद भूषविलेले बापूराव रोशनखेडे, नूरमोहम्मद झिरिया, हिंगणी चे माजी उपसरपंच माधवराव कांबळे, रामदास वैध्य, सतोष शिंदे, सालई येथील जेष्ठ महिला उर्मिलाताई बाळासाहेब रणनवरे, हिंगणी येथील  इंदूताई पद्माकरराव मुडे, लिलाबाई बलदेवरव बावणे,  रमाबाई नागोराव बावणे, तर उच्च शिक्षित मुलाचे आई वडील म्हणून हिंगणी येथील मोहन सिंग यादव, रशीद  शेख, नंदकिशोर पोकळे, मनोहर पोकळे, उदय  वडाळकर, अंकुश  समर्थ, अनंत भाकरे, जीवन  शंभरकर, प्रकाश ढगे,  हरिश्चंद्र  कामडी  इत्यादी नागरिकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आभार प्रदर्शन संतोष डाखोळे यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नितीन निघडे, जतीन रणनवरे,प्रशांत मुडे,राजेश वैद्य,रवी ठाकरे,मंगेश काळे,रजत रणनवरे,पंढरी जुगनाके, विजय डेकाटे,अमोल मुडे,सागर धवने,धम्मपाल पाटील,बोनी देवढे, प्रज्वल समर्थ  इत्यादी ने सहकार्य केले.
breakingvidarbha

Post Views: 111
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

27-28 डिसेंबरदरम्यान राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

December 25, 2024

प्रचारतोफा थंडावल्या…

November 19, 2024
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

By breakingvidarbhaJuly 2, 20260

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका पंधरा दिवसापासून सतत विजेचा लपंडाव सतत वीज पुरवठा…

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Demo
Top Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (999)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (982)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (875)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (832)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (780)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.