Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Tuesday, July 28
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला वर्धेतील संयुक्त किसान मोर्चाचे समर्थन
कृषी

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला वर्धेतील संयुक्त किसान मोर्चाचे समर्थन

breakingvidarbhaBy breakingvidarbhaFebruary 26, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला  किसान मोर्चाचे समर्थन
वर्धा : दिल्ली सिमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन करुन आंदोलनात शहिद झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी १ कोटी रुपये मदत देण्यात यावी ही मागणी करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने सेलू तालुका प्रशासनाला निवेदन दिले आहे. वर्धा जिल्हयातील २ लाख २७ हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विम्याची नोंद केलेली आहे.  खरिप व रब्बी पिकाचे नुकसान झाले असतांना आज पर्यत नुकसान भरपाई मिळालेली नाही.
सोयाबीन पिकाचे बुरशीजन्य येलो मोझेक रोगाने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही सरकार  मोबदला न देता ऊद्योगपतींचे कर्ज माफ करीत असल्याचा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
२०२३-२४ मध्ये केंद्र व राज्य सरकारने १० टक्के प्रिमियम म्हणजे जवळपास जिल्ह्यातील ३७५ कोटी रुपये  विमा कंपनिच्या घशात टाकले. आता पर्यत  शेतकऱ्यांना फक्त ३६ ते ३८ कोटी रुपये विमा कंपनीच्या माध्यमातून प्राप्त होणे अपेक्षित होते.  शेतकऱ्यांना  मिळालेली तुटकी मदत वगळली तर  विम्याचा लाभ न देता विमा कंपनिला ३३० ते ३३५ कोटी रुपयांचा फायदा सरकारने का करुन दिला? या प्रश्नाची विचारनाही सरकारला निवेदनातून करण्यात आली आहे.
राज्य व केंद्र सरकार द्वारा विमा कंपनिच्या घशात जाणारी प्रिमियमची रक्कम दरवर्षी शेतकरी सानुग्रह राशी फंड म्हणुन जिल्ह्याला द्यावा व जिल्हाधीकार्यांच्या आध्यमाने समिती  निर्माण करून जिल्ह्यातील पिक नुकसान झालेल्या शेतकर्यांना देण्यात यावी याबबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा असे सुचवण्यात आले.
जिल्ह्यातील शेतीला दिवसा सिंचणासाठी किमान १२ तास विद्युत पुरवठा करण्यात यावा, वन्यजीवांपासुन शेत पिक सुरक्षित ठेवण्यासाठी शेतीला सामुहिक कुंपन करण्यात यावे. वर्धा जिल्ह्यातील धरणे प्रकल्पामध्ये २.५ लाख हेक्टेयर शेती ओलीत करण्याची क्षमता असतांना चुकीचे व्यवस्थान,अपुर्या सुविधा असल्याने फक्त ५० हजार हेक्टेयर ओलीत होत आहे.‌ म्हणजेच एकुण क्षमतेच्या केवळ १० टक्केच. शेतजमीन ओलिताखाली आवश्यक आर्थिक नियोजन व व्यवस्थापन करावे.
कृषी उत्पन्न बाजार समीतीद्वारे खरेदी होत असलेल्या कापसाची रक्कम शेतकर्यांना कोणतीही कपात न करता शासकीय नियमानुसार देण्यात यावी.महाराष्ट्र सरकारने धरणातील तसेच नदीवरील सिंचन पाणी ऊपस्याचे वाढविलेल्या दरांना पुर्ववत करण्यात यावे , अशा मागण्या प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आल्या.
यावेळी संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमाने निवेदन देतांना  किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, चंद्रकांत ढगे, विठ्ठल झाडे, प्रफुल कुकडे, विठ्ठल कवरती, गुरूदेव वैरागडे, श्रीकांत भांडवलकर, सचिन ढगे, सुरेश लटारे, प्रफुल बैस, विशाल खोबे,राजेश वानखेड़े, निवृत्ति तडस* व परिसरातील शेतकरी उपस्थीत होते.
breakingvidarbha

Post Views: 218
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी

January 4, 2025

27-28 डिसेंबरदरम्यान राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

December 25, 2024

दीड किलो मीटरच्या लोटांगणातून ओला दुष्काळाची आर्त हाक

August 9, 2024
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

By breakingvidarbhaJuly 2, 20260

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका पंधरा दिवसापासून सतत विजेचा लपंडाव सतत वीज पुरवठा…

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Demo
Top Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (998)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (980)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (873)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (831)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (777)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.