Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Thursday, July 30
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » लाभार्थ्यांना १० तीनचाकी ई-स्कूटर केल्या वितरीत
Uncategorized

लाभार्थ्यांना १० तीनचाकी ई-स्कूटर केल्या वितरीत

breakingvidarbhaBy breakingvidarbhaMarch 13, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

विकासकामे होतच राहील, दिव्यांगांसाठी काही करायची इच्छा होती

आमदार रणजित कांबळे यांचे प्रतिपादन

वर्धा (ब्युरो) :  दिव्यांगाना येजा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. काहीकडे साधन नाहीय तर काहीनी तीनचाकी सायकल घेतल्या तर काही दिव्यांग बांधव हे पेट्रोलवर चालणाऱ्या गाडीने प्रवास करतातं. पेट्रेल गाड्यांचा खर्च त्यांना परवडत नाहीय. माझ्याकडे अनेक दिव्यांग बांधवांनी वाहनाची मागणी केलीय. त्यामुळे मी स्वत: मला जिल्हा खनिज विकास निधीतून प्राप्त झालेले १० लाख रुपये दिव्यांग बांधवांसाठी खर्च करण्याचं ठरवलं. त्या निधीतून दिव्यांग लाभार्थ्यांकरिता १० तीनचाकी ई-स्कूटर खरेदी केल्या. विकासकामांसाठी निधी मिळणारच आहे, विकासकामे हे नेहमीच होणार आहे. पण, दिव्यांगांसाठी काही करायची इच्छा होती, त्यामुळे दिव्यांगांसाठी ई-स्कूटर खरेदी केल्या. आणखी गरज पडल्यास पुन्हा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार रणजित कांबळे यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत ‘वरिष्ठ नागरिक व विकलांग व्यक्तींचे कल्याण’ अंतर्गत देवळी मतदार संघातील दिव्यांग बांधवांना ई-स्कूटर वितरण कार्यक्रम वर्धा येथील पंचायत समिती सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला समाज कल्याण आयुक्त प्रसाद कुळकर्णी, वर्धा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, वर्धा बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.यावेळी समाज काल्याण आयुक्त कुळकर्णी यांनी दिव्यांग बांधवांसाठी करण्यात येणारी ही मदत अत्यंत आनंदायी बाब आहे. ई-स्कूटर मिळाल्यामुळे दिव्यांगांना सहजच आपली कामे देखील करता येणार असल्याचे त्यांनी प्रास्ताविकेतून बोलताना सांगितले.
पंचायत समितीत पार पडलेल्या कार्यक्रमात निरज रामकृष्ण करलुके रा. आपटी, वंदना ज्ञानेश्वर वडाळकर रा. वायफड, सुरज छगन करकुले रा. सावंगी येंडे, प्रशांत भाऊराव कोरडे रा. चानकी, कवडु मा. बोबडे रा साती, राजु केशव देशमुख रा. तरोडा, गणेश शालीक लोहारे रा. नेरी, ममता सदाशिव कांबळे रा. कवठा झोपडी, दीपक शंकर शिदोडकर रा. नागझरी, विलास सुदाम चालके रा. सोनेगाव स्टेशन अशा दहा दिव्यांग बांधवांना तीन चाकी ई-स्कूटरचा लाभ मिळाला.
breakingvidarbha

Post Views: 277
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

27-28 डिसेंबरदरम्यान राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

December 25, 2024

प्रचारतोफा थंडावल्या…

November 19, 2024
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

By breakingvidarbhaJuly 2, 20260

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका पंधरा दिवसापासून सतत विजेचा लपंडाव सतत वीज पुरवठा…

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Demo
Top Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (1,000)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (983)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (875)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (833)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (781)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.